शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!

मुंबई : लाखभर फेरीवाल्यांपैकी फक्त ३५ हजारांचे पुनर्वसन ? पात्रतेवरून गंभीर प्रश्न ऐरणीवर

मुंबई : एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा

मुंबई : सिद्धीविनायकाच्या चरणी भाविकांकडून १८२ कोटी अर्पण; न्यासाच्या उत्पन्नात ३५ टक्के वाढ

मुंबई : मुलुंड दुर्घटनेत ३ अधिकाऱ्यांना जामीन; दुर्घटना वेल्डरच्या चुकीमुळे घडल्याचे कोर्टाचे निरीक्षण

मुंबई : चालकास प्रत्यक्ष प्रशिक्षण न दिल्याने कुर्ल्यातील बेस्ट अपघात; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई : परवानगीशिवाय शाळेच्या नावात 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी

मुंबई : पोलीस होण्यासाठी तरुणीचा मुन्नाभाई स्टाईल कारनामा; ब्लुटूथचा वापर करून सोडवत होती पेपर!

मुंबई : सतर्क रहा! सायबर गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड; एका चुकीच्या 'क्लिक'मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे!

लोकमत शेती : आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?