शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सेव्हन हिल्स रुग्णालयात खाटांच्या संख्येत वाढ; रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

मुंबई : CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

मुंबई : सावधान!... मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार; ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ ला 'मुदतवाढ'

मुंबई : मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

मुंबई : बीडीडी पुनर्विकास : सर्व्हेनंतर तातडीने हाती घेण्यात आले पात्रता निश्चित करण्याचे काम

क्रिकेट : धक्कादायक; मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचा करोनामुळे मृत्यू

राजकारण : Video - या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

मुंबई : आवाज खाली! अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ध्वनी प्रदूषणावर करता येईल मात

मुंबई : कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य

मुंबई : मलबार हिलमधील घरांचे दर प्रति चौ. फूट ८७ हजार , रेडी रेकनरमध्ये बदल