शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

क्राइम : अखेर अनिल परबांनी किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात दाखल केला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

क्राइम : कॉलर खेचत वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने केली मारहाण; तिघांना अटक

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ

मुंबई : श्वानाच्या हवाई सफरीसाठी अख्खा बिझनेस क्लास बुक, मुंबई-चेन्नई प्रवास; मालकाने मोजले एवढे रुपये

फिल्मी : कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत

महाराष्ट्र : मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पाला बंदी; न्यायालयाची सरकारला तंबी

मुंबई : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा  

मुंबई : मुंबईकरांना वर्षभर पाण्याचे नो टेन्शन! पाणीपुरवठा करणारी सर्व तलाव भरली काठोकाठ

मुंबई : VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव...