शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

मुंबई : चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

मुंबई : MHADA सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : चेन्नई-शिर्डी विमान मुंबईला वळविले; एटीसी मुंबईला संपर्क साधत लँडिंगची मागितली परवानगी

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन; वसाहत प्रश्नावरून आक्रमक

मुंबई : Flood in farm : 'जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 10, तर बागायत शेतीला 15 हजारांची मदत'

मुंबई : MHADA Lottery Konkan Board 2021 Result: दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर म्हाडाच्या ८९८४ सदनिकांसाठी सोडत; २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त 

पुणे : ...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार

मुंबई : मुंबईकरांना चांगले रस्ते देण्यासाठी आपल्या सूचनांचा टेंडरमध्ये समावेश करा; भाजपा आमदाराची मागणी

मुंबई : वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत, बर्थडे बॉयने कापले चक्क 550 केक