शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : देशातील पहिल्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; कपाटं, बेड मांडून थाटले जाताहेत संसार!

राष्ट्रीय : Bullet Train India: सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य, रेल्वे मंत्र्याची माहिती

मुंबई : मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा नाही, निवडणुकीच्या तोंडावर दिलासादायक निर्णय

मुंबई : अपुऱ्या यंत्रणेमुळेच मुंबई 12 ऑक्टोबरला अंधारात, ऊर्जा विभागाच्या अहवालामधील निष्कर्ष

मुंबई : काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाईंनी केलं अभिनेत्रीचं स्वागत

क्राइम : १४ कोटींचे चरस जप्त करत चौघांना अटक; श्रीनगरहून कारमधून मुंबईत आणले ड्रग्ज

राष्ट्रीय : पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला...

मुंबई : दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ

क्राइम : Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र

क्राइम : Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब