शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो अपघातात दोघांचा मृत्यू, वाहतुकीचा झाला खोळंबा

महाराष्ट्र : वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा, संदीप देशपांडे कोणाचा भ्रष्टाचार उघड करणार?

मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणाला पावसाचा इशारा; मुंंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाच्या नोंदी

मुंबई : BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

मुंबई : धारावी पॅटर्नमुळे शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम, मात्र दादर परिसरात रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : उल्हासनगरात ७६ वर्षीय वृद्धेला बांधून घरातून ७ लाखाचा ऐवज लंपास, इमारतीच्या वॉचमनसह चौघांवर गुन्हा दाखल

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना

मुंबई : अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं, कोर्टात आज सुनावणी

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : महिलांसाठी ‘बेस्ट’कडून भाऊबीज भेट; शंभर बसमार्गांवर वातानुकूलित लेडिज स्पेशल बससेवा