शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : 'राजाने आपल्या महालाचे दरवाजे बंद केले'; राकेश टीकैत यांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, रुग्णालये, कोविड केंद्र यांचे ऑडिट करण्याची सूचना  

मुंबई : कोरोनाचा नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन परदेशी महिलांना अटक

मुंबई : मुंबईत प्रदूषणासह पावसाची शक्यता कायम

मुंबई : माझा अनिल देशमुख करण्याचा डाव, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

क्राइम : Crime News: कुर्ला येथे तरुणीची बलात्कार करून हत्या; दोघा आरोपींना अटक

मुंबई : पालिका सफाई कामगारांच्या जॅकेटवर ‘क्लीनअप’ ऐवजी आता दिसणार ‘ सिटी ब्युटी फायर’ नाव

मुंबई : कोरोना : घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल!

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना व्हावे लागणार क्वारंटाइन