शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मनोहर जोशींची भेट! चर्चांना उधाण

मुंबई : आठ डब्यांची मेट्रो लवकरच मुंबईत येणार; सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ मध्ये सुरु होणार! 

मुंबई : Eknath Shinde : रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा, दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घ्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

क्राइम : Patra Chawl Case: संजय राऊतांविरोधात जबाब देणाऱ्या साक्षीदाराला धमक्या, ईडीसमोर राऊत गैरहजर

क्राइम : प्रेयसी, १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई अन् भावाने मिळून काढला काटा; भांडूपमधील प्रकार 

संपादकीय : संपादकीय - ८१ वर्षांच्या मराठा योद्ध्याचे रणशिंग

मुंबई : कुणी घर देता का घर? गुंतवणूक केलेल्या पोलिसांची व्यथा

पुणे : बोगस शिक्षक भरतीत ईडीची एन्ट्री, मुंबईत होणार चौकशी

क्राइम : आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला

ठाणे : ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर