शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : हनी ट्रॅपद्वारे महिलेनं डॉक्टरला अडकवले, व्हिडिओ दाखवत 2 लाख उकळले

मुंबई : मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती

मुंबई : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या २१ दिवसांत तिप्पट!

मुंबई : कशी आहे उद्धव ठाकरेंची प्रकृती, कधीपर्यंत मिळेल डिस्चार्ज, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : काँग्रेसपाठोपाठ मुंबई भाजपामध्येही अंतर्गत धुसफूस, आशिष शेलारांनी पाच मिनिटांमध्ये व्यासपीठ सोडले

महाराष्ट्र : नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे निधन 

मुंबई : ‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video

मुंबई : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! सीसीटीव्हीतील रिक्षा नंबरमुळे सापडला लग्नातील लाखोंचा आहेर

फिल्मी : भावा तुझा नंबर दे... 'तो' फोटो पाहताच कपिल शर्माकडून लगेच 'शो'साठी निमंत्रण

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा, भाजपाची महापौरांकडे मागणी