शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून २८६८ प्रवासी मुंबईत; ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी, नऊ कोरोना बाधित

क्राइम : अखेर १७५ पाेलीस निरीक्षकांची बढती; यादी जारी

मुंबई : नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई; दोन डॉक्टर, एक नर्स निलंबित 

क्राइम : राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा

क्राइम : मुलगी झाली नकोशी म्हणून आईनेच केली ३ महिन्याच्या लेकीची हत्या अन् रचला बनाव

मुंबई : “तुम्ही राजकारणात का येत नाही?”; अभिनेत्री स्वरा भास्करला ममता बॅनर्जी यांची ‘ऑफर’!

मुंबई : 'ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'

मुंबई : “वैयक्तिक सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही”: बाळासाहेब थोरातांचा पलटवार

मुंबई : पाऊस पडणारच मात्र तीव्रता कमी होणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी