शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

क्राइम : बाळ चोरी प्रकरण : ४८ तासात खऱ्या गुन्हेगाराला अटक करणाऱ्या पोलिसांचे महापौरांनी केले अभिनंदन

मुंबई : 'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक'

मुंबई : उपचार दिरंगाईप्रकरणी दोन डॉक्टर, एक नर्स निलंबित

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : खेळपट्टीची पाहणी झाली, नाणेफेकीची वेळ ठरली; एकही चेंडू न फेकता लंच ब्रेकची घोषणा झाली

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : ९ वाजून गेले तरी टॉस नाही झाला, भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीबाबत आले मोठे अपडेट्स

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: वानखेडेवर पहिल्यांदाच दोन महिला स्कोअरर, मराठमोळ्या क्षमा साने आणि सुषमा सावंत यांना मिळणार मान

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून, पावसाने वाढवली चिंता, तर भारतीय संघात संतुलन साधण्याचे द्रविड-कोहलीपुढे आव्हान

मुंबई : राज्यातील काही भागात आजही पडणार पाऊस, मात्र तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज

मुंबई : मुंबईतील बांधकाम व्यवसायातील समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे, ३० हून अधिक ठिकाणी कारवाई, सहा कोटींची बेहिशोबी रोकड जप्त

क्राइम : काळाचौकी बाळ चोरी प्रकरण: मुलगी झाली म्हणून आईनेच चिमुकलीची हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, धक्कादायक माहिती आली समोर