शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आरेतील नरभक्षक दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आले यश 

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसचे नाक पुन्हा मोडले; गुजरातमध्ये बैलांना दिली जोरदार धडक

मुंबई : जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला

महाराष्ट्र : 5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन

मुंबई : नोटांवर सावरकर अन् मोदींचा फोटो छापा, आ. राम कदमांनी ४ नावं केली ट्विट

सोशल वायरल : Video: मला वेडी बोलली?... चिमुकल्या बहिणीचा निरागस प्रश्न ऐकून सगळेच हसले, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, पालकमंत्री लोढा यांनी घेतली पीडितांची भेट

महाराष्ट्र : Anil Deshmukh, 100 crore extortion case: अनिल देशमुखांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

फिल्मी : Gaurav More: गौरव मोरेच्या झुपकेदार केसाची रंजक कथा, आयुष्याला मिळाली कलाटणी

मुंबई : मुंबईची पाणी चिंता मिटली, सातही तलाव ९८ टक्के भरले