शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

पुणे : पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात 'या' तारखेला दोन तासांचा ‘ब्लॉक’

क्राइम : IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : पोलिसाची दादागिरी! फुकट जेवण आणि दारू देण्यास नकार दिल्यामुळे कॅशिअरला मारहाण, Video व्हायरल

मुंबई : बालकांच्या मृत्यूचे नेमके कारणं काय? भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट 

मुंबई : धक्कादायक आकडेवारी, महाराष्ट्रात 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबई : 'अधिवेशन कमी कालावधीत उरकणं ही लोकशाहीची पायमल्ली'

मुंबई : National Consumer Day : सायबर फसवणूक कशी टाळाल? लोकमतच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन

क्राइम : “मैं नहीं रुक सकता, जाना जरुरी है”; मृत प्रशांत बारेकर यांचे भाचीसोबत अखेरचे बोलणे

मुंबई : अधिवेशनातील अनुपस्थिती चर्चेत असतानाच मनसेकडून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्याचा प्रश्न

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; किवळे उड्डाणपुलावर मालमोटार उलटली