शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : जन्मदाती आई, १६ वर्षीय मुलगी, मिलचा चक्कीवाला, १ हजार रुपये; दीड वर्ष अत्याचार अन्...

मुंबई : ‘लिव्ह इन’ला नकार दिल्याच्या रागात महिलेवर ॲसिड हल्ला; मुंबईतील गिरगावमधील भयावह घटना

मुंबई : भाडेकरू ठेवताना एनओसीची गरज नाही; विशेष पोलिस आयुक्त देवेन भारतींच्या सूचनेनुसार बदल

मुंबई : कॉल करा 181! संकटात सापडलेल्या महिलांसाठी आता नवीन टोल फ्री नंबर जारी

मुंबई : बॅनरच्या चर्चेनंतर थेट निमंत्रण, तेजस ठाकरे राजकारणात या अन् महाराष्ट्राला समृद्ध बनवा

मुंबई : मुंबईत गाssरवा... चार दिवस थंडीचे; पारा १६ अंश सेल्सिअस, राज्यातही आल्हाददायक

क्राइम : आईच्या गळ्यावर चाकू ठेवून वडिलांचे खाते रिकामे; बांगड्यांसहित कोट्यवधींची लूट

मुंबई : मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर पुन्हा बाजारात; एफडीएचा बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द

क्रिकेट : पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक खेळी केली, क्रिकेटप्रेमींना पाहताही आली नाही, बीसीसीआयची ती चूक ठरली कारण