शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली; पालिकेच्या तिजोरीत पाच हजार ७९२ कोटी रुपये जमा

व्यापार : आजपासून 8 मोठे बदल; घरखर्च वाढणार, खिशावर होणार परिणाम!

मुंबई : वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी 5 हजार रुपयांचा भत्ता

छत्रपती संभाजीनगर : महामार्गाने घेतली प्राण्यांची काळजी, दोन ओव्हर आणि अंडर पास

मुंबई : पाडव्याला पारा फोडणार घाम; चंद्रपूर जगात सहावे उष्ण शहर

मुंबई : आज कामावर या, नाहीतर कठोर कारवाई; सरकारचा अल्टिमेटम

मुंबई : विश्वासू नोकरांनीच दाखवलं काम, मालकाच्या खात्यावर कोट्यवधींचा डल्ला

क्रिकेट : IPL आजचा सामना - केकेआरची पंजाबविरुद्ध जोखमेची रणनीती

क्राइम : मुंबई लोकलमध्ये सहप्रवासी महिलेला किस करणं पडलं महागात, तरुणाला कोर्टाने ठोठावली शिक्षा