शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कोका-कोलाच्या प्रमुखांनी घेतली फडणवीसांची भेट, सांगितला 'कोक-स्टुडिओ' प्लॅन

रत्नागिरी : Ratnagiri News: परशुराम घाटात दरड कोसळली; काही वेळातच वाहतूक पूर्ववत 

मुंबई : Budget 2023: बजेटमध्ये मुंबईची झाेळी रिकामीच, भरीव तरतूद नाही

मुंबई : दिंडोशीत हॉटेल मालकांच्या गच्चीवर अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा, पी दक्षिण विभागाची कारवाई

मुंबई : शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ

मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण कधी होणार? आता समोर आली नवी तारीख

मुंबई : Crime News : दादरमध्ये रिव्हॉल्व्हरच्या धाकात वृद्ध दाम्पत्याच्या घरात भरदिवसा लूट, चालकानेच रचला डाव, दोघांना अटक

मुंबई : Traffic : ‘फ्री वे’वर कुठे ५० तर कुठे १०० रुपये दिल्यानंतर ‘अवजड’ गाड्यांनाही प्रवेश

राष्ट्रीय : मुंबईत परीक्षा केंद्रावर पडली प्रेमात; लग्न करून मूल झालं, अन् 5 वर्षांनंतर मुलाने दिला धोका...

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग मालाड पूर्वेला उभारले वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज शौचालय