शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मशिदीवरच्या 'भोंग्यां'वरून गोंधळ, पण आमच्या बंद मिलचा 'भोंगा' कधी वाजणार?; २० हजार कामगारांचा सवाल

मुंबई : Jayant Patil: लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये

मुंबई : ST कामगारांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर जावं, आंबेडकरांनी विलिगीकरणाबाबतही स्पष्टच सांगितलं

अकोला : Attack on Sharad Pawar House: प्रकाश आंबेडकरांचे विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप, निलंबित करण्याची केली मागणी 

मुंबई : Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल

मुंबई : भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

मुंबई : प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

मुंबई : Jitendra Awhad: श्रीराम पहिले तत्त्वज्ञान होते, आता साधन; आव्हाडांनी असं का म्हटलंय?

मुंबई : Vasant More: वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

क्राइम : सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू; पोलिसांची कोर्टात माहिती