शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका

मुंबई : Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले; आमदार निवासातील रुमच्या छताचा भाग कोसळला 

क्राइम : अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई

फिल्मी : Sameer Vidwans : रस्त्यांवर खड्डे असण्याला ‘परंपरा’ मानलं पाहीजे... दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं उपरोधिक ट्वीट  

मुंबई : शिवसेनेला आणखी एक धक्का, आनंदराव अडसूळ यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा

मुंबई : Eknath Shinde: बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने

क्राइम : संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच

मुंबई : अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

क्राइम : Nawab Malik : नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल

महाराष्ट्र : अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका