शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai: अग्निशमन दलाच्या ७ जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान

क्राइम : देह व्यापारात रंगेहाथ पकडली गेली कास्टिंग डायरेक्टर, दोन मॉडल्सची सुटका...

मुंबई : Mumbai: अडगळ ठरणाऱ्या बेवारस वाहनांचा महापालिका लावणार निकाल

मुंबई : Mumbai: नेत्यांनो...विकासाचे चॅलेंज कधी स्वीकारणार?

मुंबई : Mumbai: मुलाला हिसकावण्यासाठी पत्नीवर कोयत्याने हल्ला, कांदिवलीच्या समतानगर परिसरातील प्रकार

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत रंगले नाराजीनामा नाट्य, अपुऱ्या निधीसह पक्षी संवर्धनावरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद

मुंबई : रवींद्र वायकर यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू, महापालिका अधिकारीही रडारवर

मुंबई : जास्त झाडे तोडल्याने मेट्रोला १० लाखांचा दंड, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; १७७ झाडे तोडण्यास परवानगी

मुंबई : Mumbai: मुंबईत आता २२७ प्रभाग, संख्या २३६ करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या

फिल्मी : माधुरी, मुंबई अन् वडापाव; अमेरिकेच्या बड्या हस्तीनेही मारला प्लेटवर ताव