शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : लिंक रोडचा केबल स्टेड पूल गुरुवारपासून सेवेत

मुंबई : अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून अत्याचार; पाच आरोपी अल्पवयीन, एकाला पोलिसांकडून अटक

मुंबई : लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार

मुंबई : १३ ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये; जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन

मुंबई : 'म्हाडा'ची घरे आवडती सर्वांना, ५ हजार घरांसाठी ६७ हजार अर्ज

मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत

मुंबई : ...तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवून एजंटलाच काम देऊ: परिवहन मंत्री सरनाईक

मुंबई : सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

राष्ट्रीय : Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय