शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : महारेरा क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या १२ विकासकांना ठोठवला दंड

मुंबई : मुंबई ऑल आउट ऑपरेशन; सहा हजार वाहनांची झाडाझडती, १३० ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन

मुंबई :  फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या लेकिचे 'सोनेरी' यश

नवी मुंबई : मुंबईहून पुण्याला जाताय काळजी घ्या; नेरूळच्या एलपी ब्रिजवरील दोन लेन एक महिना बंद

मुंबई : हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा; लोणावळा ३७ अंश सेल्सिअस

मुंबई : Electricity: वीजबिलाचा झटका; १०० युनिटपर्यंत वापराल तरच परवडेल

मुंबई : Crime News: पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मुंबई : गुड न्यूज, रविवारपासून धाे-धाे पाणी, वेळेआधीच गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जलबोगद्याची दुरुस्ती

मुंबई : Mumbai: विमानाच्या ‘टेल स्ट्राईक’ घटनेच्या चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई निवारा हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी मोहिनी अणावकर