शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : धक्कादायक... लेकीच्या साखरपुड्याला आई गुपचूप गेली, नवऱ्याने फोडले डोके

मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर ‘लाइट अँड साउंड शो’; ‘मन की बात’ संकल्पनेवर कार्यक्रम

मुंबई : उन्हाळ्यात पावसाळा अन् थंडीही, वीज पडून ६ ठार; गारपिटीने पिके झोपली

मुंबई : टी-शर्टमध्ये लपवले १ किलो सोने; मुंबई विमानतळावर कस्टमच्या जाळ्यात

मुंबई : अबब... तब्बल साडेतीन कोटींची वीजचोरी!

मुंबई : लोकल प्रवासकोंडीसाठी राहा सज्ज; रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : अवयवदात्यास मिळणार 42 दिवसांची विशेष रजा

क्राइम : पंजाब नॅशनल बँकेला आठ कोटींचा गंडा; मुंबईतील कंपनीवर गुन्हा दाखल

मुंबई : १५ कोटींनी खड्डे भरणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महापालिकेचा भलामोठा खर्च

मुंबई : चारकोपच्या म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल, घरच्या गळतीमुळे लागली चिंता