शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : महिन्याभरात मुंबईकरांसाठी आणखी ३ जलतरण तलाव; गिल्बर्ट हिल येथील तलावाची नोंदणी सुरू

मुंबई : कोणत्या गृहनिर्माण प्रकल्पांत घर घ्यायचे? कोणत्या बिल्डरकडे घर घ्यायचे? निर्णय घेणे होणार आणखी सोपे

मुंबई : मिठी नदी होणार पूरमुक्त; विहारचे पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवणार

मुंबई : नोकरीसाठी बाळ टाकून दिले, बेडशीट टॅगवरून शोधले आईला; अवघी चार दिवसांची चिमुकली

मुंबई : रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधेरीत रंगली मंगळागौर

मुंबई : विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

मुंबई : मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

मुंबई : वृद्ध पेन्शनरला लुबाडले; बोरीवली पश्चिमेच्या महाराष्ट्रनगर परिसरातील घटना

मुंबई : बोरीवली स्थानकामध्ये गर्दुल्ल्यांनी मांडला उच्छाद

मुंबई : मुंबईकरांनो, आता पार्सल आणा, पण इलेक्ट्रिक वाहनातूनच; प्रदूषणाला ठेवा आता दूर