शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद

मुंबई : एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

मुंबई : कुर्ल्यात झोपडपट्टीला आग; आठ झोपड्या जळून खाक, जीवितहानी नाही

मुंबई : Mumbai: मुंबईतील मनपा शाळेमधील पहिल्या अभ्यासिकेचे उदघाटन  

फिल्मी : मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर

मुंबई : मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

मुंबई : बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

मुंबई : दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड

मुंबई : प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण; एक्स्प्रेसच्या शौचालयातून एकास अटक