शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पालिकाच तोडणार झाडे! आदित्य ठाकरेंच्या निर्णयावर राज्य सरकारने चालवली कुऱ्हाड

मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर

मुंबई : छोटा राजनची निर्दोष मुक्तता; दत्ता सामंत हत्येप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय

मुंबई : मुंबईकरांना जलदिलासा... चार तलाव झाले ओव्हर फ्लो; पाणीपातळी ६८ टक्क्यांवर

मुंबई : प्रताप सरनाईक यांची आठ कोटींची फसवणूक; पैसे घेऊनही जमीन नावावर केली नाही

रायगड : मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय मिळणार; पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी

महाराष्ट्र : नॅशनल पार्कच्या दिंडोशी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, भाजपा मंत्र्याची घोषणा

मुंबई : ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : म्हाडा लॉटरी! ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १,२०,१४४ अर्जांचा सहभाग

मुंबई : सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिकांच्या कागद्याच्या लगद्यापासून घडवणार पर्यावरण पूरक गणेश मूर्ती