शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार

मुंबई : आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी...; नितीन गडकरींचे मोठं विधान

लोकमत शेती : Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे

मुंबई : कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त

मुंबई : धारावीत वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र, तरी गोंधळ कायम!

मुंबई : वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र

मुंबई : डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी १३९५ टन धातूची खरेदी; पादपीठ इमारतीचे २० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

मुंबई : एसटी बस कुठे आहे? मोबाइलवर ठावठिकाणा कळणार, येत्या महिनाभरात सुविधा