शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Fire: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील निवासी इमारतीला आग

मुंबई : कर्करोगग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; मुंबईतील मन सुन्न करणारा प्रकार

मुंबई : धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

महाराष्ट्र : ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना

मुंबई : Mumbai Crime: बिल्डरच्या घरात घुसले सीबीआयचे अधिकारी, नंतर कळले अख्खं पथक...

लोकमत शेती : Maharashtra Rain Alert : ऑरेंज आणि यलो अलर्टसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वाचा सविस्तर

संपादकीय : लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती

मुंबई : मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मुंबई : Tejasvi Ghosalkar: उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही..., बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण

मुंबई : महापालिकेच्या मोफत शिक्षणाकडे फिरवली पाठ! १३ वर्षांत सव्वा लाख विद्यार्थी घटले; शाळांची संख्याही रोडावली