शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी

महाराष्ट्र : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या

सिंधुदूर्ग : समुद्रमार्गे रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू, आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त

लोकमत शेती : Naral Market : मुंबई बाजार समितीत नारळाची सर्वाधिक आवक; सरासरी कसा मिळतोय दर?

मुंबई : मोनो रेल बिघाडप्रकरणी दोन अधिकारी निलंबित

मुंबई : वांद्रे रिक्लेमेशनजवळील भूखंड अदानीला देण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : मावशी ‘युसलेस’ म्हणाली... तिच्या मुलाचा जीवच घेतला! कुशीनगर एक्स्प्रेस हत्येतील आरोपीला बीकेसीतून अटक

मुंबई : मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट

जालना : मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल, हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम

मुंबई : कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई