शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा

लोकमत शेती : उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार; राज्यात थंडी किती दिवस ओसरणार?

महाराष्ट्र : Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!

मुंबई : Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ

महाराष्ट्र : Mumbai: लोकांच्या दबावाखाली पालिकेचा यू-टर्न! ३ ठिकाणी नवीन कबुतरखान्यांना परवानगी, उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई : Air Pollution: मुंबईकरांच्या तोंडाला 'मास्क', बांधकामांच्या धुळीने वायुप्रदूषणात वाढ, विकासकांना केवळ नोटीस

मुंबई : Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!

महाराष्ट्र : Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या

मुंबई : Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!

मुंबई : Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!