शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० पासून २५ हजार दंड, महापालिकेचा मसुदा तयार; १९ वर्षांनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या उपविधीत बदल

मुंबई : धक्कादायक! घुसखोरांना हजार रुपयांत मिळते भारतीयत्व!

मुंबई : कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी

मुंबई : उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत ५५.४५ किमी सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता; नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार

मुंबई : रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल

मुंबई : विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश

मुंबई : मोठी बातमी: राज्यात म्हाडा १९ हजार ४९७ घरे बांधणार; १६ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी 

भक्ती : सिद्धिविनायक-स्वामींचा ऋणानुबंध तुम्हाला माहितीय का? २१ वर्षांनी चमत्कार झाला, शब्द खरा ठरला

मुंबई : हात जोडतो, वाद काढू नका... म्हणण्याची वेळ का येते?