शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : घरांचे सर्वेक्षण केले नसल्यास तुम्हीच पुढे या; धारावीतील रहिवाशांना आवाहन

क्रिकेट : विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'

मुंबई : ७,५२२ अवयवदात्यांची प्रतिज्ञा; २४५ रुग्णांना नवजीवन

मुंबई : पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग दृष्टिक्षेपात; ७६% काम पूर्ण

मुंबई : परंपरा, नवनिर्मितीचा भारतात संगम : मोदी

मुंबई : पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

मुंबई : बसची कारला धडक; महिला चिरडली, 'सह्याद्री अतिथीगृह' समोरील प्रकार

मुंबई : दोन दलालांच्या आलिशान गाड्या, दागिने, रोख जप्त; मुंबई व अहमदाबादमध्ये ईडीची धडक कारवाई

मुंबई : जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू

मुंबई : मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी