शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

मुंबई : ‘मातोश्री’च्या ‘अंगणात’च पाणीटंचाई, महापालिकेचे दुर्लक्ष; वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराईत आक्रोश

मुंबई : मरोळ मासळी बाजाराचा मस्त्य विभागातर्फे पुनर्विकास; अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार

मुंबई : कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच; अपघातासह वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची होते नोंद

मुंबई : ‘मिठी’ बफर झोनमधील बांधकामांची चौकशी; केंद्रीय वन, वातावरण बदल खात्याने घेतली गंभीर दखल

मुंबई : दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूहल्ला; बापाला अटक

मुंबई : मुंबईत तीन वर्षांत ३४ हजार जणांवर यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया

मुंबई : Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

मुंबई : साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी

मुंबई : आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का