शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

ठाणे : चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना

मुंबई : नापास झालेले ४२ टक्के विद्यार्थी झाले पास; पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र : पालिका निवडणुकीपूर्वी कोकणवासीयांची लॉटरी; गणेशोत्सवासाठी एसटी बसेसची सोय

महाराष्ट्र : म्हाडाची १५ कोटी कागदपत्रे पाहा आता एका क्लिकवर

राष्ट्रीय : अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई मनपाकडून मूर्तिकारांना आतापर्यंत  ९१० टन मोफत शाडू माती

अन्य क्रीडा : साराचे एका आठवड्यात दुसरे जेतेपद; रँकिंग टेटे स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात दबदबा

मुंबई : ३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

मुंबई : स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक