शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई ट्रेन अपडेट

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com

Read more

मुंबई : Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने

मुंबई : Mumbai Train Update : कसाऱ्याजवळ मालगाडीचं इंजिन पडलं बंद, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : Mumbai Train Update : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाळ्यात ड्रोनची नजर

मुंबई : Mumbai Train Update : कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद

मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; माटुंगा-परळदरम्यान ट्रेन खोळंबल्या

मुंबई : Mumbai Train Update: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकलला अपघात; ट्रेन बफरला धडकली

मुंबई : मानखुर्द स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वे विस्कळीत