निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Mumbai North East Lok Sabha Election 2024 Result : ईशान्य मुंबई मतदारसंघात महायुतीतील भाजपाने मीहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.