शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : हैदराबादमध्येही 'बाईपण...' हाऊसफुल, मृणालने थिएटरमधला Video शेअर करत केलं कौतुक

फिल्मी : Lust Stories 2: मृणाल ठाकूरचा इंटिमेट सीन झाला लीक; Video पाहून चाहते झाले शॉक्ड

फिल्मी : Lust Stories 2 Teaser : 'लस्ट स्टोरीज 2' चा टीझर पाहिलात? विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

फिल्मी : Mrunal Thakur : मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला...

फिल्मी : Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : सुजलेले डोळे, रडवेला चेहरा; मृणालला झालंय तरी काय? फोटो पोस्ट करत म्हणाली, 'कालचा दिवस...'

फिल्मी : Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

फिल्मी : मृणाल ठाकूर म्हणते, 'जर्सी'मध्ये लोकांना स्त्रीच्या विविध छटा पाहायला मिळतील!

सखी : मृणाल ठाकूरची ६० हजारांची साडी, त्यावर पाहा सुंदर जास्मिन एम्ब्रॉयडरी! नजकतीची बघा खासियत

फिल्मी : व्यंकय्या नायडूंनी केलं मृणालच्या 'सीता रामम्'चं कौतुक; म्हणाले प्रत्येकाने हा चित्रपट..