शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं नाणेफेक जिंकताच वानखेडेवर जल्लोष झाला, भारत तीन बदलांसह मैदानावर उतरला

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : विराट कोहली RCBच्या ताफ्यात कायम राहिला, परंतु मोठं आर्थिक नुकसान करून बसला

क्रिकेट : IND vs NZ , 1st Test : कानपूर कसोटीआधीच अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली; मदतीसाठी राहुल द्रविडकडे घेतली धाव 

क्रिकेट : IND vs NZ, T20I : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं डगआऊटमध्ये मोहम्मद सिराजला मारलं, Video Viral

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : मोहम्मद सिराजला दुखापत, हर्षल पटेलची एन्ट्री; पदार्पणातच गोलंदाजानं पटकावलं राहुल द्रविडच्या पंक्तित स्थान

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : 'Purple' cap ते 'National' cap; टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात तगडा गोलंदाज मैदानावर उतरवला

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ