शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : Ravindra Jadeja, IND vs ENG 3rd ODI Live Update : रवींद्र जडेजाने एकाच षटकात टिपले दोन अफलातून झेल, हार्दिक पांड्याचा विकेट्सचा चौकार, Video 

क्रिकेट : Mohammed Siraj, IND vs ENG 3rd ODI Live Update : विराट कोहलीची 'टिप्स' कामी आले, मोहम्मद सिराजने ४ चेंडूंत २ फलंदाजांना माघारी पाठवले

क्रिकेट : IND vs ENG 3rd ODI Live Update : रोहित शर्माची इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल; पण, प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने वाढवलं टेंशन 

क्रिकेट : Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : भारताकडे मजबूत आघाडी, जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडवरील Follow-on ची नामुष्की टळली

क्रिकेट : Riyan Parag Harshal Patel Fight Controversy IPL 2022: रियान पराग-हर्षल पटेल राडा आठवतोय? त्यात मोहम्मद सिराजचाही होता हात... अखेर सत्य आलं समोर

क्रिकेट : Mohammad Siraj Jos Buttler Video, IPL 2022: अफलातून! जोस बटलरने शॉट मारताच सिराजने हवेत उडी घेतली अन्...

क्रिकेट : Robin Uthappa No Ball : मोहम्मद सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : Mohammad Siraj in Chahal TV : श्रेयस अय्यरची मुलाखत सुरू असताना मोहम्मद सिराज मध्येच आला, युझवेंद्र चहलने त्याचा पाणउतारा केला, Video 

क्रिकेट : India vs Sri Lanka 1st T20 : दुखापतग्रस्त दीपक चहरच्या जागी 'हा' गोलंदाज बनू शकतो जसप्रीत बुमराहचा 'गोलंदाजी पार्टनर'

क्रिकेट : ‘अपयशी ठरताच ऑटो चालविण्याचा सल्ला मिळाला होता’; महेंद्रसिंह धोनीने वाढविला उत्साह