शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : Mohammed Siraj: मोहम्मद सिराजसमोर पाकिस्तानी फलंदाजाने टेकले गुडघे; ४ विकेट्स घेत उडवली दैना, Video

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : What a catch! Sanju Samson ने दोन अफलातून झेल घेतले, १० चेंडूंत ३ फलंदाज माघारी, Video  

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी

क्रिकेट : IND vs WI ODI Series : टीम इंडियाच्या 'या' दोन युवा खेळाडूंमुळे आमच्यावर मालिका गमावण्याची वेळ आली; फिल सिमन्स यांचे प्रांजळ मत

क्रिकेट : Mohammad Siraj, IND vs WI 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराजने ३ चेंडूंत दोन विकेट घेतल्या, वेस्ट इंडिजच्या आजीबाईंना खूपच दुःख झालं, Video Viral

क्रिकेट : IND vs WI 3rd ODI Live Updates : भारतीय संघाचा ऐतिहासिक मालिका विजय, शिखर धवनच्या नेतृत्वावर नोंदवला गेला मोठा विक्रम 

क्रिकेट : Sanju Samson, IND vs WI 1st ODI Live Updates : मोहम्मद सिराज नव्हे, तर संजू सॅमसन खरा नायक; नेटिझन्सनी पुराव्यासह केलं सिद्ध, Video 

क्रिकेट : Mohammed Siraj, IND vs WI 1st ODI Live Updates : मोहम्मद सिराज भारताच्या विजयाचा नायक ठरला, पाहा अखेरच्या षटकात कसा सामना खेचून आणला, Video  

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates :हे काय! फिल्डिंग सोडून शिखर धवन चक्क push ups मारू लागला, Video Viral 

क्रिकेट : IND vs WI 1st ODI Live Updates : शेवटच्या ६ चेंडूंचा थरार! वेस्ट इंडिजने संघर्ष केला, भारताने अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला