शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : India vs England, 2nd Test : रेकॉर्डेड टाळ्यांची गरज नाही, चेन्नई कसोटीत प्रेक्षक परतले; BCCIनं पोस्ट केला भावनिक Video

क्रिकेट : ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीतून आर अश्विनसह भारताचे चार शिलेदार बाद; 'या' तीन खेळाडूंमध्ये चुरस

क्रिकेट : मोहम्मद सिराजला वडिलांच्या कबरीजवळ पाहून भावुक झाले धर्मेंद्र; त्याचं ट्विट वाचून पाणावतील डोळे!

क्रिकेट : लय भारी; ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं 'जबरदस्त' गिफ्ट!

क्रिकेट : सिराज हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शोध, वेगवान गोलंदाजीचा दर्जा उंचाविण्यात मोलाचे योगदान

क्रिकेट : एअरपोर्टवरून थेट वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला मोहम्मद सिराज; Emotional फोटो व्हायरल

क्रिकेट : Video : ढोल ताशांचा गजर, लेकीची गळाभेट... असं झालं अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत

क्रिकेट : अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : शेन वॉर्ननं खरंच टी नटराजनवर फिक्सिंगचा आरोप केला का?; नेटिझन्स खवळलेत

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : पावसामुळे आजचा खेळ थांबला; पाचव्या दिवशी टीम इंडियाची कसोटी!