शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : Ravindra Jadeja :रविंद्र जाडेजाची बॉलसोबत छेडछाड? Videoत स्पष्ट दिसतेय; पहिल्याच दिवशी वाद सुरु झाला

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी 

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : २ धावा २ विकेट! मोहम्मद सिराज अन् मोहम्मद शमीचा भेदक मारा; वॉर्नरचा उडाला त्रिफळा, Video 

क्रिकेट : Mohammed Siraj: मोहम्मद सिराजची गरूडझेप! ICC क्रमवारीत ठरला अव्वल; भल्या भल्यांना केलं चीतपट 

क्रिकेट : IND vs NZ: भारत टॉस हरला; सिराज-शमीला बसवलं बाकावर, जाणून घ्या प्लेइंग XI

क्रिकेट : Ind Vs NZ 3rd ODI: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियातून या खेळाडूंना दिली जाईल विश्रांती, तर यांना मिळणार संधी 

क्रिकेट : Mohammed Siraj : भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सिराजने रचला जबरदस्त रेकॉर्ड, बुमराह-आफ्रिदी आसपासही नाहीत

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने आणखी एक वन डे मालिका जिंकली; पोरांनी वन डे वर्ल्ड कपसाठी सॉलिड तयारी केली 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI Live : ५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video