शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - मोहम्मद सिराज

क्रिकेट : WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

क्रिकेट : WTC Final: सिराजने मैदानात केला मोठ्ठा 'गेम' अन् झोपाळू लाबूशेनची उडाली झोप (Video)

क्रिकेट : WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

क्रिकेट : WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)

क्रिकेट : WTC Final: हेड-स्मिथच्या दणक्यानंतर सिराजचा बळींचा चौकार! कांगारूंनी ठोकल्या 469 धावा

क्रिकेट : WTC Final: सिराजचा राग अनावर, स्मिथच्या दिशेने मारला चेंडू, नक्की काय झालं? (Video)

क्रिकेट : WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे सामन्यात 'कमबॅक' 

क्रिकेट : WTC Finalच्या पिचचे फोटो आले समोर; आता सामन्यात 'या' खेळाडूंचा असेल बोलबाला

क्रिकेट : इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान