शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : MNS: दाऊद आदर्श असलेल्या 'मटण करीं'ना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; शिवसेना, मनसेच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांना मानवंदना

मुंबई : राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक

मुंबई : Amol Mitkari अमेय खोपकरांनी काढली मिटकरींची अक्कल, शिवजयंतीवरुन दोघांत खडाजंगी

मुंबई : Shiv Jayanti 2022: शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंनी छ.शिवाजी महाराज पार्कवर महाराष्ट्र सैनिकांना दिली शपथ, म्हणाले...

मुंबई : तिथीनुसार शिवजयंती करणं म्हणजे मतांची दुकानदारी; राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींचा मनसेला टोला

बीड : मनसे जिल्हाध्यक्षासह बँक मॅनेजरविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

कल्याण डोंबिवली : मनसे शहराध्यक्षांवर ४ कोटी ११ लाखाची फसवणूक केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

मुंबई : “सत्ता द्या, विजेशिवाय कृषीपंप चालणारे उपकरण देईन”; व्हिडिओ शेअर करत मनसेचा उद्धव यांना टोला

कल्याण डोंबिवली : मनसेचा 'उलट'वार! आमदारानं चक्क उलटा बॅनर ट्वीट केला, यामागचं कारण काय? वाचा...