शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मराठीचा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवलीय- राज ठाकरे

महाराष्ट्र : मनसेच्या पदाधिकारी महिलेची भाईगिरी कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल | Nashik MNS Women | MNS

मुंबई : दुकानांवर मोठ्या अक्षरातील मराठी पाटीला विरोध; आम्ही ठरवू काय लिहायचे, व्यापाऱ्यांची भूमिका

महाराष्ट्र : MNS Sandeep Deshpande: शिवसेनेचा कुंभकर्ण १४ वर्षे झोपलेला; मराठी पाट्यांवरून मनसेच्या संदीप देशपांडेचा 'खळ्खट्याक' इशारा

राजकारण : मनसेला विदर्भात मोठा धक्का; शरद पवारांच्या उपस्थितीत अतुल वादिंलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : Raj Thackeray : “इथे फक्त मराठीच चालणार आणि...”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा

वर्धा : विदर्भात मनसेला झटका, प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले करणार राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : अपघातग्रस्त मुलासाठी मनसे सरसावली; रातोरात कार्यकर्त्यांनी जमवले १४ लाख रुपये

सिंधुदूर्ग : ..अखेर भाजप-मनसेचे सुत जुळले, कुडाळात युतीचा नवा पॅटर्न

कल्याण डोंबिवली : विकास कामात टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर