शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंवरील कारवाई संदर्भात तपास करुन निर्णय घेऊ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

मुंबई : राज ठाकरेंच्या भाषणानंतर पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेने दिली प्रतिक्रिया

मुंबई : Jitendra Awhad: महाराष्ट्र पेटवू नका, पेट्रोल-डिझेल महागलंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत

मुंबई : Raj Thackeray: ... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

कल्याण डोंबिवली : राज ठाकरे यांच्या 'त्या' भूमिकेमुळे मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्याची सोशल मीडियावर भावूक पोस्ट

पुणे : विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा

महाराष्ट्र : मनसेसोबत युतीवर देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य; आगामी राजकारणाचे संकेत?

राष्ट्रीय : 'मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणं ही काही स्पर्धा नाही, पण...'; राज ठाकरेंच्या विधानाची कर्नाटकच्या मंत्र्यांकडून दखल!

पुणे : मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र

पुणे : Dilip Walse Patil: भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळासारखे आहेत का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सवाल