शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी

महाराष्ट्र : मराठी न बोलल्याने हॉटेल मालकाला दिला चोप, मनसेच्या ७ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल; घटनेवर भाजपचं ट्वीट!

महाराष्ट्र : जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

पुणे : मराठीचे झाले आता थोडे महापालिका निवडणुकीचे पाहू; शिव-मन सैनिकांची भावना, युतीबाबत अनिश्चितताच

महाराष्ट्र : मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई : मराठी बोला तुम्ही मराठी बोला..., मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई : साहेब, तुम्ही जे म्हणता तेच...; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?

मुंबई : हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन

महाराष्ट्र : मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!