शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने

महाराष्ट्र : जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, पोलीस महासंचालकांची माहिती; राज ठाकरेंच्या भाषणावरही बोलले!

महाराष्ट्र : अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही; मनसेची टीका

महाराष्ट्र : Raj Thackeray:राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, शिराळा कोर्टाकडून 'त्या' प्रकरणात अटक वॉरंट जारी

महाराष्ट्र : स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलाय हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट

महाराष्ट्र : ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही..., इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक

पुणे : राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, दौंडमध्ये शहराध्यक्षाचा राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : 'मनसे व आमची भूमिका एकमेकांना पूरक'; युती करण्याचा निर्णय फडणवीसांच्या हाती: भागवत कराड 

महाराष्ट्र : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की..., इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

मुंबई : अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल