शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : Vasant More In Thane: राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या; वसंत मोरे ठाण्यात गरजले

ठाणे : Vasant More: चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती; वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

ठाणे : Vasant More : ... तर आपल्या नगरसेवकांना, आमदारांना अमेरिकेतूनही फोन येतील; वसंत मोरेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : Raj Thackeray:…अन् राज ठाकरेंनी गाडी रस्त्यामध्येच थांबवली; ठाण्याच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहचली

महाराष्ट्र : घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे निघाले ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला राहणार हजर

महाराष्ट्र : दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

मुंबई : ‘महाराष्ट्र दिनी’ मुंबईत भाजपाचा एल्गार; देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

मुंबई : Kirit Somaiyya: Video: अखेर सोमय्या समोर आले, गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत संजय राऊतांना सांगितला इतिहास

मुंबई : Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

मुंबई : Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद