शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार, पुणे शहराध्यक्षांची प्रतिक्रिया

मुंबई : राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांची टीका 

मुंबई : Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

नाशिक : २७ मनसैनिकांना ‘भोंगा’ भोवला! जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न

पुणे : Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न

रत्नागिरी : मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : Sanjay Raut : बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे जाईल असं वाटलं होतं, पण..., संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

व्यापार : भोंग्याच्या राजकारणात 'या' पाच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

पुणे : लवकर रस्ता बदला, चुकीच्या दिशेने प्रवास करतोय, वसंत मोरे यांच्या WhatsApp स्टेटसमुळे चर्चेला उधाण

महाराष्ट्र : मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक, सचिन सावंतांचा निशाणा