शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

मुंबई : Shivsena: विरोधकांचं तोंड नसून ते गटार, संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

मुंबई : 'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुणे : Vasant More: महाराष्ट्राचा 'खली' अडचणीत, वसंत मोरेंनी केलं मदतीचं आवाहन, मग...

महाराष्ट्र : Sanjay Raut :“…यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” संभाजीनगर नामांतरणावरून राऊतांचा मनसेला टोला

पुणे : PMC Election | तीन पक्षांपेक्षाही आघाडीची चिंता भाजपालाच जास्त

मुंबई : Uddhav Thackeray: उद्या औरंगाबादचं नामांतर होणार?; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी चर्चांना उधाण, मनसेची मात्र टीका

पुणे : Raj Thackeray: वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन

महाराष्ट्र : “बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा

महाराष्ट्र : AvinaSh Jadhav Ayodhya: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, पण त्यांच्या पठ्ठ्याने तो पूर्ण केला; अविनाश जाधव अयोध्येत